विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा निरपेक्ष भावनेने केलेला तुमचा विचार हा अतिशय अनमोल आहे. राहुल मारोडे सर जागृती कॉम्प्युटर अँड कोचिंग क्लासेस, संग्रामपूर ९८२३८७५४०५
At SVM, the learning approach is an inquiry-based one and students are encouraged to explore their learning and develop their critical thinking skills through deep questioning and sustained shared thinking. It is believed that the personalized learning for each child embeds the learning in real world experiences, so that, the learning is deeper and contextualized.
खुप छान सहकार विद्यामंदिर staff...
ReplyDeleteसर ज्ञानमंदिरा clip टाका plz
Thank You Sir.
DeleteWe will update it as early as possible.
विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.
ReplyDeleteविद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा निरपेक्ष भावनेने केलेला तुमचा विचार हा अतिशय अनमोल आहे.
राहुल मारोडे सर
जागृती कॉम्प्युटर अँड कोचिंग क्लासेस, संग्रामपूर
९८२३८७५४०५
Thank you Sir.
Delete